• VIDEO: फोटो सेशन करणाऱ्यांवर गजराज भडकले आणि....

    News18 Lokmat | Published On: May 1, 2019 11:51 AM IST | Updated On: May 1, 2019 12:15 PM IST

    उत्तराखंड, 1 मे : नैनीताल जिल्ह्यातील रामनगर इथे कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये हत्तीला राग आल्यानंतर हत्ती काय करु शकतो याची प्रचिती आली आहे. संतापलेला हत्ती एका व्यक्तीच्या अंगावर धावून गेला आहे. हत्ती अंगावर येत असल्याचं कळताच तरुणाची पळताभुई थोडी झाली. तर तिथे हत्तीचं फोटो आणि व्हिडिओ काढल्यानं गजराजाला चांगलाच राग आल्याचं पाहायला मिळालं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading