• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: प्यार के दुश्मन ! मुला-मुलीच्या आईमध्ये प्रेमप्रकरणावरून तुफान राडा
  • VIDEO: प्यार के दुश्मन ! मुला-मुलीच्या आईमध्ये प्रेमप्रकरणावरून तुफान राडा

    News18 Lokmat | Published On: Jun 20, 2019 12:48 PM IST | Updated On: Jun 20, 2019 12:48 PM IST

    बरेली, 20 जून: उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्हा रुग्णालया बाहेर दोन महिला एकमेकांना भिडल्या. एकमेकींच्या साड्या केस पकडून अक्षरश: कडकडून भांडत होत्या. महिलांचा हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तरुणाने अल्पवयीनं मुलीला प्रेम असल्यानं पळवून नेल्याच्या रागातून युवतीची आई विरुद्ध तरुणाची आई असा हाणामारीचा सामना रंगला. तरुण आणि त्याची आई मिळून मुलीला भडकवत असल्याचा आरोप युवतीच्या आईनं केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी