मराठी बातम्या /बातम्या /देश /VIDEO: पहिलंच धरणं आंदोलन करणाऱ्या प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

VIDEO: पहिलंच धरणं आंदोलन करणाऱ्या प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

उत्तर प्रदेश, 19 जुलै: जमिनीच्या वादातून सोनभद्र हत्याकांडातील पीडितांना भेटण्यासाठी निघालेल्या प्रियंका गांधींच्या ताफ्याला अडवण्यात आलं. नारायणपूर पोलीस स्टेशनजवळ हा ताफा अडवण्यात आला. यानंतर प्रियंका नारायणपूर इथं धरणं आंदोलनाला बसल्या. कुठे घेऊन जायचं तिथं जा पण आपण पीडितांना भेटणारच असं प्रियंका गांधी म्हणाल्या. यानंतर अखेर प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Congress, Priyanka gandhi, Uttar pradesh