• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पोलिसांची दादागिरी... गनपोईंटवर दुचाकीस्वारांची चौकशी
  • VIDEO: पोलिसांची दादागिरी... गनपोईंटवर दुचाकीस्वारांची चौकशी

    News18 Lokmat | Published On: Jun 25, 2019 11:22 AM IST | Updated On: Jun 25, 2019 11:25 AM IST

    बदायू, 25 जून: एनकाऊंटरसाठी बहुचर्चित असलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांनी आता सर्वसामान्यांना देखील बंदूकीच्या धाकानं चौकशी करायला सुरवात केली आहे. उत्तर प्रदेशच्या बदायू शहरातील पोलीसांच्या नाकाबंदी दरम्यान दुचाकी-स्वारांना थांबवत त्यांची चौकशी करत होते. ही चौकशी सामन्य असती तर यात काही वावग नाही. मात्र पोलीस चक्क ज्या दुचाकीस्वारांना थांबवून बंदुकीच्या धाक दाखवून चौकशी करत असल्याचं समोर आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी