• होम
  • व्हिडिओ
  • पोलिसांची फिल्मी स्टाईलनं दादागिरी, VIDEO व्हायरल
  • पोलिसांची फिल्मी स्टाईलनं दादागिरी, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: May 25, 2019 11:13 AM IST | Updated On: May 25, 2019 11:13 AM IST

    फर्रुखाबाद, 25 मे: उत्तर प्रदेशातील पोलिसांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये पोलीसांनी तरुणाला फिल्मी स्टाईलनं मारलं आहे तर तरुणाच्या तोंडात पिस्तूल घुसवून दमदाटी करत आहेत. रामनगरिया गावातील हा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोबाईलवरुन दोन तरुणांमध्ये वाद झाला होता. हा वाद सोडवण्यासाठी पोलीस आले असताना हा प्रकार घडला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी