• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: अर्जदाखल करण्याआधी नरेंद्र मोदींनी घेतलं कालभैरवाचं दर्शन
  • VIDEO: अर्जदाखल करण्याआधी नरेंद्र मोदींनी घेतलं कालभैरवाचं दर्शन

    News18 Lokmat | Published On: Apr 26, 2019 11:45 AM IST | Updated On: Apr 26, 2019 12:19 PM IST

    वाराणसी, 26 एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कालभैरव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आहे. कालभैरवाच्या दर्शनानंतर पंतप्रधान मोदी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी