S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • भाजप कार्यकर्त्यांची गुंडगिरी, निवडणूक अधिकाऱ्याला मारहाण; VIDEO व्हायरल
  • भाजप कार्यकर्त्यांची गुंडगिरी, निवडणूक अधिकाऱ्याला मारहाण; VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Apr 23, 2019 03:16 PM IST | Updated On: Apr 23, 2019 03:16 PM IST

    नवी दिल्ली, 23 एप्रिल: लोकसभा निवडणूक 2019च्या निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. मुरादाबादमध्ये भाजप कार्यकर्त्यांची गुंडगिरी समोर आली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. निवडणूक अधिकारी मतदारांना सायकलच्या चिन्हाला मतदान करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा भाजप कार्यकर्त्यांचा आरोप आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close