Home /News /national /

मर्डरकरून झाला पोलिसात भर्ती, तब्बल 19 वर्ष खाकी वर्दीमागे लपून राहिला आणि मग एक दिवस...

मर्डरकरून झाला पोलिसात भर्ती, तब्बल 19 वर्ष खाकी वर्दीमागे लपून राहिला आणि मग एक दिवस...

या घटनेनंतर नागार्जुनने स्वत:च पोलीस स्टेशनला जाऊन आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये नागार्जुन हा महिलेचा नववा पती असल्याचे समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला पुरुषांशी जवळीक साधत कालांतराने त्यांच्याशी लग्न करत होती.

या घटनेनंतर नागार्जुनने स्वत:च पोलीस स्टेशनला जाऊन आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये नागार्जुन हा महिलेचा नववा पती असल्याचे समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला पुरुषांशी जवळीक साधत कालांतराने त्यांच्याशी लग्न करत होती.

हत्याकरून जन्मठेपेची शिक्षा जाहीर झाल्यानंतरही पोलिसात झाला भर्ती, तब्बल 19 वर्ष नोकरी केल्यानंतर झाला भांडाफोड.

    बरेली, 04 फेब्रुवारी : एक व्यक्ती कोणाचा तरी खून करतो आणि आपले गुन्हे लपवण्यासाठी पोलीस बनतो. ही कोणत्या सिनेमाची कहानी नाही तर खरी गोष्ट आहे. उत्तर प्रदेशच्या बरेली येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला, ज्यामुळं सर्वांच्या पायाची खाली जमीन सरकली. बरेली येथील 22 वर्षांच्या खून प्रकरणातील एक आरोपी फक्त उत्तराखंड पोलिसात दाखल झाला नाही तर 19 वर्षांपासून कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. बरेली येथील कोर्टाने जेव्हा या पोलिसाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली तेव्हा पोलिसांमध्ये खळबळ उडाली. मुकेश कुमार असे आरोपीचे नाव असून तो सध्या अल्मोडा पोलिसात हवालदारम्हणून तैनात आहे. आता मुकेश याच्याविरूद्ध पंतनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती पंतनगर एसएचओने दिली. वाचा-VIDEO VIRAL: राखी सावंतने NASAवरून मागवली औषध, चीनला जाऊन करणार कोरोनाचा खात्मा वाचा-शाळेत 3 वर्षाची चिमुरडी भाजीच्या उकळत्या टोपात पडली, शिक्षकांनी घाबरून काढला पळ 2001मध्ये उत्तराखंड पोलिसात दाखल होताना मुकेश कुमारने स्वत:ला उत्तराखंडमधील उधमसिंहनगर येथील रहिवासी असल्याचे सांगितले. आता या पोलिसाविरूद्ध पंतनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधीक्षक उधमसिंह नगर यांच्या कार्यालयात तैनात ज्येष्ठ कारकून जोधसिंग तोमाक्याल यांनी फसवणूकीचा रिपोर्ट दाखल केला आहे. वाचा-हिंगणघाटमध्ये संतापाची लाट, प्राध्यापिकेच्या मेडिकल रिपोर्टमुळे चिंता वाढली वाचा-भीषण अपघात! पंक्चर काढणाऱ्या दोघांना झायलोने जागीच चिरडलं, पुढे जाऊन कारही उलटली या रिपोर्टनुसार, 2001मध्ये बरेलीच्या अभयपूर पोलीस स्थानकात मुकेश कुमार यांना उत्तराखंड पोलिसात दाखल झाले. मात्र नुकतेच नरेश कुमार नावाच्या व्यक्तीने एसएसपी अल्मोडाला यांना खबर दिली की, 1997 मध्ये बरेली येथे झालेल्या एका हत्येमध्ये मुकेश कुमारचा सहभाग होता आणि या प्रकरणात तेथील कोर्टाने त्याला पाच जणांसह जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Crime

    पुढील बातम्या