News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पत्नीने गर्लफ्रेंडसोबत पाहिलं पतीला, बेडरूममध्ये केली बेदम धुलाई!
  • VIDEO: पत्नीने गर्लफ्रेंडसोबत पाहिलं पतीला, बेडरूममध्ये केली बेदम धुलाई!

    News18 Lokmat | Published On: Jul 14, 2019 09:11 AM IST | Updated On: Jul 14, 2019 09:11 AM IST

    सीतापूर, 14 जुलै: विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पतीला पत्नीनं बेडरूममध्ये चांगलीच धुलाई केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहून पत्नीची तळपायाची आग मस्तकात गेली आणि पतीला जाब विचारत बेदम मारहाण केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील सीतापूरनगर परिसरात घडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी