मराठी बातम्या /बातम्या /देश /गाय बांधण्यावरून 2 गटांमध्ये झाला वाद, भररस्त्यात झालेल्या तुफान हाणामारीचा VIDEO VIRAL

गाय बांधण्यावरून 2 गटांमध्ये झाला वाद, भररस्त्यात झालेल्या तुफान हाणामारीचा VIDEO VIRAL

गाय बांधण्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला. दोन्ही बाजूंच्या गटांमध्ये तुंबळ मारहाण केली आहे.

गाय बांधण्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला. दोन्ही बाजूंच्या गटांमध्ये तुंबळ मारहाण केली आहे.

गाय बांधण्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला. दोन्ही बाजूंच्या गटांमध्ये तुंबळ मारहाण केली आहे.

कानपूर, 23 नोव्हेंबर : गाय बांधण्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला. दोन्ही बाजूंच्या गटांमध्ये तुंबळ मारहाण केली आहे. यावेळी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली आणि दगडफेक देखील केली आहे. या घटनेमध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या दोन्ही गटांना थांबवण्यासाठी पोलिसांना मध्यस्ती करावी करावी.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ही घटना घडली आहे. बर्रा पोलीस स्टेशन परिसरातील गुजैनी गावात गायीला बांधून देण्याबाबत दोन गटांमध्ये वाद झाला. दोन्ही बाजूच्या लोकांनी जोरदार मारहाण झाली. या व्हिडीओमध्ये पाहू शकता अक्षरश: दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. जीवघेण्या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

" isDesktop="true" id="499177" >

हे वाचा-कुर्ल्यात अचानक सार्वजनिक शौचालयाची भिंत कोसळली, महिला गंभीर जखमी

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन्ही गटांमधील लोकांची धरपकड पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे कानपूर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत एक तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

First published:

Tags: Uttar pradesh