Home /News /national /

गर्लफ्रेंडला मारहाण करुन केलं बेशुद्ध; नंतर हत्येपूर्वी Boyfriend नं केलं लाजिरवाणं कृत्य

गर्लफ्रेंडला मारहाण करुन केलं बेशुद्ध; नंतर हत्येपूर्वी Boyfriend नं केलं लाजिरवाणं कृत्य

UP Crime news: बीए विद्यार्थिंनीच्या खून प्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी असा दावा केला आहे की, बीएच्या विद्यार्थिनीचा तिच्याच बॉयफ्रेंडनं खून केला.

    उत्तर प्रदेश, 29 जानेवारी: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh News) मधील प्रयागराज (Prayagraj News) मधील बीए विद्यार्थिंनीच्या खून प्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी असा दावा केला आहे की, बीएच्या विद्यार्थिनीचा तिच्याच बॉयफ्रेंडनं खून केला. बीए विद्यार्थिंनीच्या हत्येचं रहस्य उघड करताना पोलिसांनी सांगितले की, बॉयफ्रेंड आपल्या मृत गर्लफ्रेंडवर संशय घ्यायचा. त्यामुळे त्यानं तोंड आणि नाक दाबून तिची हत्या केली. हत्येपूर्वी आरोपी बॉयफ्रेंडनं तिच्यासोबत जे कृत्य केलं ते एकदम हैराण करणारं आहे. 18 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे 'हा' उमेदवार, तीन पट्टीनं वाढली संपत्ती कर्नलगंजमध्ये बीएच्या विद्यार्थिंनीच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी मृत तरुणीचा बॉयफ्रेंड अमन सिंह राजपूतसह तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपी अमन सिंह राजपूत आपल्या गर्लफ्रेंडवर संशय घ्यायचा, असा आरोप आहे. त्यामुळे त्यानं तिची हत्या केली. पोलिसांनी दावा केला आहे की, आरोपी बॉयफ्रेंड अमन सिंह राजपूत यानं आपल्या मित्रांसोबत गर्लफ्रेंडवर पहिलं बलात्कार केला आणि नंतर तिचं नाक आणि तोंड दाबून हत्या केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बॉयफ्रेंड अमन सिंग राजपूतने गर्लफ्रेंडवर बलात्कार केला आणि नंतर तिचा खून केला. तिची हत्या केल्यानंतर आरोपीनं गर्लफ्रेंडचा मृतदेह कचऱ्यात फेकून दिला. ... तर सचिन तेंडुलकरनं 1 लाख रन केले असते! शोएब अख्तरचे मोठे वक्तव्य, पाहा VIDEO ही घटना 22 जानेवारीला घडली आहे. या दिवशी आरोपीनं आपल्या गर्लफ्रेंडला पुस्तक देण्याच्या बहाण्यानं IERT मैदानाजवळ बोलावलं होतं. त्याचवेळी आरोपी अमननं तिला ओरडण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपीनं गर्लफ्रेंडला जंगलात नेलं आणि या वादात त्यानं तिला मारहाण ही केली. त्या मारहाणीत तरुणी बेशुद्ध पडली. त्याच अवस्थेत तिच्यावर त्यानं बलात्कार केला. सध्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी तुरुंगात पाठवलं आहे. पोलिसांनी म्हटलं की, ते दोघे गेल्या 10 महिन्यांपासून एकमेकांना ओळखत होती. आरोपी आणि मृत तरुणी एकाच वर्गात शिकत होते.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Crime, Crime news, Rape, Up crime news, Uttar pradesh news

    पुढील बातम्या