S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • मारूती कारच्या शोरूममध्ये अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारा VIDEO
  • मारूती कारच्या शोरूममध्ये अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारा VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 19, 2019 08:23 AM IST | Updated On: May 19, 2019 08:28 AM IST

    बेतूल, 19 मे: मध्य प्रदेशातील बेतूल परिसरात मारुती कारच्या शोरूमला भीषण आग लागली. या आगीत शोरूममधील कार जळून खाक झाल्या आहेत. भीषण आगीचा तांडव कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या आगीची भीषणता एवढी होती की त्यामध्ये सर्व जळून बेचिराख झालं आहे.आगीत 50 ते 60 लाखांचं नुकसान झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close