• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भररस्त्यात दोन बैलांच्या झुंजीचा थरार CCTVमध्ये कैद
  • VIDEO: भररस्त्यात दोन बैलांच्या झुंजीचा थरार CCTVमध्ये कैद

    News18 Lokmat | Published On: Jul 25, 2019 12:58 PM IST | Updated On: Jul 25, 2019 12:58 PM IST

    बरेली, 25 जुलै: उत्तर प्रदेशातील शाहजहापूर इथे भरदिवसा रस्त्यात दोन बैलांच्या झुंजीचा थरार पाहायला मिळाला. रिक्षा चालकाने नुकतीच आपल्या रिक्षातील प्रवाशांना उतरवलं होतं. समोरून येणाऱ्या या दोन्ही बैलांच्या लढाईत एका बैल रिक्षात घुसला. मोकाट बैल, कुत्रे आणि माकड यांनी गेल्या काही दिवसांपासून परिसरात धुमाकूळ घातला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी