पोहायला गेलेल्या मुलीच्या डोक्यात घुसला अमीबा, मृत्युशी झुंज अपयशी

नदीमध्ये पोहायला गेलेल्या मुलीच्या शरीरात एक विचित्र असा ब्रेन इंटिंग अमीबा घुसला. हा किडा नाकाद्वारे शरीरात जातो आणि मेंदूपर्यंत पोहचतो.

  • Share this:

अमेरिकेतील टेक्सासमध्ये 10 वर्षीय मुलीला पोहायला जाणं महागात पडलं आहे. नदीत पोहताना तिच्या शरीरात मेंदू खाणाऱा किडा घुसला. त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला.

अमेरिकेतील लिली मे अॅवेंट सुट्टीच्या दिवशी नदीत पोहायला गेली होती. घरी परतल्यानंतर तिचं डोकं दुखायला लागलं आणि ताप भरला.

लिलीची तब्येत बिघडायला सुरुवात झाली तेव्हा तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू असताना कोमात गेली.

तिथल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अमीबिक मेनिंगोएन्सेफलाइटिस झाला होता. यामध्ये ब्रेन ईटिंग अमीबा (Brain-Eating Amoeba) नेगलेरिया फाउलेरी या किड्यामुळं मेंदू पोखरला जातो.

लिलीच्या कुटुंबियांनी फेसबुकवरून सांगितलं की, लिली आता येशूच्या कुशीत विसावली आहे. कुटुंबासाठी मागचा आठवडा खूप वाईट होता. त्याबद्दल शब्दांत सांगता येणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 01:26 PM IST

ताज्या बातम्या