1. कनिष्क कटारिया मूळचा राजस्थानचा आहे. UPSC मध्ये पहिला आला आहे.
2. कनिष्क इंजिनिअर असून परीक्षा देण्यापूर्वी कोरियाच्या सॅमसंगमध्ये करत होता नोकरी.
३. कनिष्क मुळचा राजस्थानचा असून आतापर्यंतच्या सर्व परीक्षांमध्ये पहिला आला आहे.
3. कनिष्कला व्हायचंय IAS ऑफिसर. तेच पहिल्यापासून होतं स्वप्न
4. मुंबईच्या IIT मध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगमधून बी टेक केलं.
5. गणित विषय घेऊन UPSC ची परीक्षा दिली.
6. राजस्थानच्या कोटामधून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि सराव केला.
7. UPSC साठी पहिल्याच प्रयत्नात मिळालं यश.
8. वडीलही IAS ऑफिसर आहेत. आई ग्रामीण भागातून आलेली असली, तरी तिनंच दिलं अधिक प्रोत्साहन
7. क्रिकेट, फुटबॉल आवडतं. दोन्ही खेळ कायम बघत असतो.