UPSC 2018: यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर, महाराष्ट्राची सृष्टी देशमुख देशात पाचवी

UPSC 2018: यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर, महाराष्ट्राची सृष्टी देशमुख देशात पाचवी

यूपीएससी परीक्षेची मुलाखतींची फेरी 4 फेब्रुवारी 2019 ला झाली होती. त्यानंतर हा निकाल आला आहे.

  • Share this:

भारतीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. हा निकाल तुम्हाला upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर पाहता येईल. या परीक्षेत कनिष्ट कटारिया भारतातून पहिला आला आहे तर अक्षत जैन आणि जुनैद अहमद यांचा दुसरा आणि तिसरा क्रमांक आहे. महाराष्ट्राची सृष्टी देशमुख देशात पाचवी आली आहे तर तृप्ती धोडमिसे देशात १६ वी आली आहे. ती पुणे जिल्ह्यातल्या आळंदीजवळच्या दिघी गावामधली आहे. यूपीएससी परीक्षेची मुलाखतींची फेरी 4 फेब्रुवारी 2019 ला झाली होती. त्यानंतर हा निकाल आला आहे.

ही आहेत या परीक्षेतली टॉप 10 नावं

1. कनिष्क कटारिया

2. अक्षत जैन

3. जुनैद अहमद

4. श्रवण कुमात

5. सृष्टी जयंत देशमुख

6. शुभम गुप्ता

7. कर्नाटी वरूणरेड्डी

8. वैशाली सिंह

9. गुंजन द्विवेदी

10. तन्मय वशिष्ठ शर्मा

UPSC Result: How to check-

Step 1) UPSC च्या अधिकृत वेसबाईटवर जा upsc.gov.in

Step 2) 'Final result' link वर क्लिक करा

Step 3) PDF वर क्लिक करा

Step 4) तुमचा निकाल चेक करा

Step 5) पुढच्या कामासाठी प्रिंट आउट घ्या.

Direct link - UPSC Result

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2019 07:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading