'या' 10 वस्तूंमुळे चिनी मालावर बहिष्कार अशक्य

काही दिवसांपूर्वी चीनच्या वस्तूंवर बंदी घाला, असं काही जण ठणकावून सांगत होते. पण भारतात चीनमधून 80 टक्के वस्तू येत असतात.

  • Share this:

काही दिवसांपूर्वी चीनच्या वस्तूंवर बंदी घाला, असं काही जण ठणकावून सांगत होते. पण भारतात चीनमधून 80 टक्के वस्तू येत असतात. अगदी गणेशमूर्तीपासून ते होळीच्या पिचकाऱ्यांपासून चीनमधून वस्तू येत असतात. जाणून घ्या कुठल्या वस्तू चीनमधून भारतात येतात.

इलेक्ट्राॅनिक उपकरणं - चीनमधून भारतात स्मार्ट फोन, टीव्ही किट, डिस्प्ले बोर्ड, एसडी कार्ड, मेमरी कार्ड, लॅपटॉप, पेन ड्राइव, साउंड रिकॉर्डर्स, वायरलेस उपकरणं येत असतात. हा व्यवसाय 21.1 बिलियन डॉलर्स इतका आहे.

भारतात येणारी मशीनरी फ्रान्स, जर्मनी, युरोपीय देश इथून येते. पण जास्त करून चीनमधून येते. यात रेल्वेचं सामान, न्युक्लियर रिअॅक्टर, बॉयलर, पॉवर जेनरेशन उपकरणं येतात.

आॅर्गनिक केमिकल्स - या खाद्य आणि त्याच्याशी संबंधित गोष्टी येतात.

प्लॅस्टिक - नेहमीच्या जीवनात आपलं प्लॅस्टिकच्या वस्तूंशिवाय पान हलत नाही. त्या वस्तूही चीनमधून आलेल्या असतात.

लोखंड आणि स्टिलची मशिन्स चीनमधून मोठ्या प्रमाणात भारतात येतात.

स्वस्त दरातली वैद्यकीय उपकरणं, चष्मे चीनमधूनच येतात.

घराघरात जे फर्निचर वापरलं जातं तेही चीनमधून मागवलं जातं.

छोट्यांची खेळणीही चीनमधून आयात केली जातात.

तुम्ही छान शूज, चपला वापरत असाल तर तेही चीनमधून येतात.

स्पोर्टसचं बरंच सामानही चीनचंच असतं.

स्पोर्टसचं बरंच सामानही चीनचंच असतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: china
First Published: Mar 19, 2019 06:46 PM IST

ताज्या बातम्या