• होम
  • व्हिडिओ
  • मी मेल्यानंतर तुम्हाला समाधान मिळणार का? असं का म्हणाल्या जयाप्रदा पाहा VIDEO
  • मी मेल्यानंतर तुम्हाला समाधान मिळणार का? असं का म्हणाल्या जयाप्रदा पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Apr 15, 2019 12:13 PM IST | Updated On: Apr 15, 2019 12:19 PM IST

    लखनौ, 15 एप्रिल : रामपूरमधील शाहबाद जिल्ह्यात एका प्रचारसभेला संबोधित करताना आझम खान यांनी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासमोरच जयाप्रदांवर टीका करताना आक्षेपार्ह विधान केलं. दरम्यान आझम खान यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावर जयाप्रदा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी