• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: '...पण जबरदस्तीनं पंजाचं बटण दाबायला लावलं' आजीबाईंचा गंभीर आरोप
  • VIDEO: '...पण जबरदस्तीनं पंजाचं बटण दाबायला लावलं' आजीबाईंचा गंभीर आरोप

    News18 Lokmat | Published On: May 6, 2019 12:02 PM IST | Updated On: May 6, 2019 12:09 PM IST

    अमेठी, 6 मे: गौरीगंज इथल्या गूजरटोला बूथ क्रमांक 316 वरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मतदान केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक मतदाराला जबरदस्ती काँग्रेसला मत देण्यासाठी भाग पाडलं जातं. जे विरोध करतात त्यांचा अंगठा जबरदस्ती काँग्रेसच्या चिन्हावर दाबून मत दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी निवडणूक आयोग काय कारवाई करणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading