S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक
  • VIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक

    Published On: Aug 21, 2018 07:57 PM IST | Updated On: Aug 21, 2018 07:57 PM IST

    हा व्हिडिओ नीट पहा हा. देव तारी त्याला कोण मारी याचं जिवंत उदाहरण आहे हा व्हिडिओ. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा जगण्यावरचा विश्वास नक्की वाढेल. 19 ऑगस्टच्या संध्याकाळी पुणे-बंगळुरू हायवे NH 4 वर कर्नाटकातल्या टूमकूर जवळची ही घटना आहे. मोटरसायकलवरून आपल्या लहान मुलासहा जाणाऱ्या नवरा बायकोला एका दुसऱ्या मोटर सायकलची धडक बसते. पती-पत्नी मोटरसायकलवरून खाली पडतात. आणि ते लहान मुल ? त्या लहान मुलाला घेऊन मोटरसायकल तशीच वेगात सुसाट जाते आणि ते मुल डिव्हायडरमध्ये लावण्यात आलेल्या झुडपात अलगद पडतं. त्यानंतर आई वडिल येतात आणि त्या मुलाला उचलून घेतात. सर्व सुरक्षित !!!

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close