#COVID19 test of Home Minister Amit Shah has not been conducted so far: Ministry of Home Affairs (MHA) Official https://t.co/8UaeUtNgBp
— ANI (@ANI) August 9, 2020
हे वाचा-कोरोनापेक्षा भयंकर अशा ब्यूबॉनिक प्लेगनं घेतला दुसरा बळी, चीनमध्ये हाय अलर्ट भाजप सरकारमधील दोन मंत्र्यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे. त्यातील एक मंत्री उत्तर प्रदेशमधल्या योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील आहेत. भारतात काय आहे कोरोनाची सध्य स्थिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 24 तासात 64 हजार 399 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून जवळपास 52 ते 62 नवीन रुग्ण वाढल्याची नोंद करण्यात आली आहे.आता 24 तासांत तब्बल 64 हजारहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.गृह मंत्री अमित शाह का कोरोना वायरस टेस्ट अब तक नहीं कराया गया है: गृह मंत्रालय के अधिकारी #COVID19 https://t.co/AZifPw2Ux3
— ANI_HindiNews (@AHindinews) August 9, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, Coronavirus