LIVE NOW

BUDGET 2021 LIVE : अर्थमंत्र्यांनी सांगितलं कररचना न बदलण्याचं कारण

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala sitharaman) यांनी देशाच्या चालू आर्थिक वर्षाचे बजेट सादर केले आहे.

Lokmat.news18.com | February 1, 2021, 9:27 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated February 1, 2021
auto-refresh

Highlights

9:27 pm (IST)

राज्यात 531 केंद्रांच्या माध्यमातून 77% आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण, 40 हजार 331 आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली लस; आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांची माहिती

8:25 pm (IST)

युवाशक्तीला देशसेवेकडे वळवण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल -मुख्यमंत्री

7:43 pm (IST)

पोलिसांवरील हल्ल्याचा प्रवीण दरेकरांकडून निषेध
'वारंवार हल्ले, राज्याच्या दृष्टीनं लज्जास्पद बाब'
पोलीस जनतेचं संरक्षण करतात -दरेकर
पण तेच पोलीस आज असुरक्षित -प्रवीण दरेकर
'पोलिसांवरील भ्याड हल्ले सहन केले जाणार नाहीत'
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकरांचा इशारा

7:36 pm (IST)

यवतमाळ - बालक सॅनिटायझर प्रकरणी 3 नर्सेस बडतर्फ, सेवेतून केलं कमी, 3 नर्सेसना कामातील हलगर्जीपणा भोवला; राज्यमंत्री राजेंद्र येड्रावकर यांची कारवाई

6:58 pm (IST)

News18 EXCLUSIVE : अर्थमंत्र्यांनी सांगितलं Tax Slab न बदलण्याचं कारण

News18 चे राहुल जोशी यांना दिलेल्या Exclusive  मुलाखतीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात (Budget 2021)कररचनेत फार बदल न करण्यामागचं कारण स्पष्ट केलं.

 


6:36 pm (IST)

सर्वांचं शिवसेनेत स्वागत आहे, कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेची ताकद आहेच, त्यात आता आणखी वाढ झालीय, त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पूर्ण वाव या तरुणांना दिला जाईल -मुख्यमंत्री

6:36 pm (IST)

बजेटवर अवधी घेऊन बोलेन, बजेट देशासाठी हवं, निवडणुकांसाठी नको -उद्धव ठाकरे

6:27 pm (IST)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण एक्सक्लुझिव्ह
नेटवर्क18चे 'एडिटर इन चीफ' राहुल जोशींसोबत मुलाखत
बजेटनंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांची पहिली मुलाखत
केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून ऐका अर्थसंकल्पाचा 'अर्थ'
देशाच्या प्रगतीसाठी सरकार कटिबद्ध -अर्थमंत्री
सर्वसामान्यांचा बजेटमध्ये विचार -अर्थमंत्री
बजेटमध्ये सर्व वर्गांसाठी तरतूद -सीतारमण
आत्मनिर्भर भारताचं बजेट -निर्मला सीतारमण
'आरोग्यासाठी बजेटमध्ये मोठी तरतूद'
पायाभूत सुविधांवर बजेटमध्ये भर -अर्थमंत्री
कृषीक्षेत्रासाठी बजेटमध्ये खास तरतूद -अर्थमंत्री
'अनेक क्षेत्रांमध्ये वित्तपुरवठा आवश्यक होता'
'यंदाच्या अर्थसंकल्पात निधीची योग्य तरतूद'
'हा अर्थसंकल्प सर्वांकडून स्वीकारला जाईल'
याविषयी मला खात्री आहे -निर्मला सीतारमण

 

6:00 pm (IST)

डोंबिवलीत मनसेला मोठं खिंडार
मनसे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
शेकडो मनसे कार्यकर्त्यांनी बांधलं शिवबंधन

4:43 pm (IST)

Budget 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया
'2021 चे बजेट असाधारण परिस्थितीत सादर केले आहे. यामध्ये विकासाचा विश्वास आहे'
'कोरोना काळात भारताच्या आत्मविश्वासाला उजाळा देणारे हे बजेट आहे'
'आजच्या बजेटमध्ये आत्मनिर्भरता आहे आणि प्रत्येक नागरिक, प्रत्येक वर्गाचा यात समावेश आहे'
 


Load More
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या चालू आर्थिक वर्षाचे बजेट सादर केले आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांचं लक्ष त्यांच्या आयकरात काही बदल होतो का आणि टॅक्स स्लॅब बदलते का, करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढते का या प्रश्नांकडे होतं.