• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: 'तू चीटिंग करता है' नेटकऱ्यांनी अशी उडवली बजेटची खिल्ली
  • SPECIAL REPORT: 'तू चीटिंग करता है' नेटकऱ्यांनी अशी उडवली बजेटची खिल्ली

    News18 Lokmat | Published On: Jul 5, 2019 10:27 PM IST | Updated On: Jul 5, 2019 10:27 PM IST

    मुंबई, 05 जुलै: निर्मला सितारमण यांनी मोदी सरकारचं पहिलं बजेट मांडलं आणि सोशल मीडियावर मिम्सचा अक्षरश पाऊस पडला. मोठ्या जनादेशानं सत्तेत आलेल्या मोदींच्या पहिल्या बजेटकडून सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण निर्मला सीतारमन यांनी मांडलेल्या बजेटनं अपेक्षाभंग केला. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांच्या कल्पनांना धुमारे फुटले.अर्थसंकल्पामध्ये करप्रणालीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे मध्यमवर्गीयांची झालेल्या निराशेला मिम्सच्या माध्यमातून वाट करून दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading