• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'साध्वी प्रज्ञा माझ्यापेक्षा महान आहे, मी काही कामाची नाही'
  • VIDEO: 'साध्वी प्रज्ञा माझ्यापेक्षा महान आहे, मी काही कामाची नाही'

    News18 Lokmat | Published On: Apr 28, 2019 07:55 PM IST | Updated On: Apr 28, 2019 09:40 PM IST

    मध्य प्रदेश, 28 एप्रिल : 'साध्वी प्रज्ञा या माझ्यापेक्षा खूप महान आहेत. माझी तुलना कोणाशीही करू नये. मी काही कामाची नाही आहे' असं केंद्रीय मंत्री उमा भारती म्हणाल्या आहेत. पत्रकारांनी साध्वी प्रज्ञा यांच्याबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी आश्चर्यकारक उत्तर दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी