12 वर्षांपूर्वी केलेल्या 'या' एका चुकीमुळे विजय माल्याचा उद्योग बुडाला

बाॅलिवूड, स्पोर्ट, काॅर्पोरेट सगळीकडे विजय माल्याचा दबदबा होता. त्याची ही वाताहत कशी सुरू झाली ते वाचा

News18 Lokmat | Updated On: Feb 5, 2019 01:28 PM IST

12 वर्षांपूर्वी केलेल्या 'या' एका चुकीमुळे विजय माल्याचा उद्योग बुडाला

ब्रिटननं विजय माल्याच्या भारताकडे प्रत्याप्रणाची परवानगी दिलीय. बाॅलिवूड, स्पोर्ट, काॅर्पोरेट सगळीकडे विजय माल्यांचा दबदबा होता. त्याची ही वाताहत कशी सुरू झाली ते पाहा.

2005मध्ये विजय माल्यानं किंग फिशर कंपनीची स्थापना केली. किंगफिशरला मोठा ब्रँड बनवण्यासाठी 2007मध्ये माल्यानं एअर डेक्कन ओव्हरटेक केली. ती 1200कोटी रुपयांना घेतली. हीच माल्याची मोठी चूक होती. त्यानंतर 5 वर्षात त्याचा उद्योग बुडायलाच लागला.

या सौद्यामध्ये माल्याला ताबडतोब फायदा तर झालाच. 2011मध्ये किंगफिशर दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी विमानसेवा देणारी कंपनी ठरली. पण एअर डेक्कन खरेदी करण्यामागचा उद्देश्य काही पूर्ण झाला नाही. त्याच वेळी वाढलेल्या इंधनाच्या किमतीमुळे तोटा व्हायला लागला.

Loading...

माल्यानं पुन्हा एकदा चुकीचा निर्णय घेतला. एअर डेक्कनबरोबर त्याचं वागणं दत्तक घेतलेल्या मुलाबरोबरच्या वागण्यासारखं होतं. माल्या कंपनीपासून वेगळा झाल्यावर त्याला वाटलं एअर डेक्कनचे प्रवासी किंगफिशरकडे वळतील. पण तसं झालं नाही. त्यांनी दुसऱ्या स्वस्त दरातल्या विमानकंपनीची निवड केली.

दारूचा व्यवसाय विजय माल्याला त्याच्या वडिलांकडून मिळाला होता. त्याला त्यानं काॅर्पोरेट रूप दिलं. सारख्या दुसऱ्या कंपन्या खरेदी करण्याच्या सवयीमुळेच माल्याची वाताहात लागली.

किंगफिशरच्या प्रवाशांना सर्वोत्तम सेवा देण्याच्या फंदात माल्याची व्यवसायात घसरणच सुरू झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 5, 2019 01:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...