• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: वैयक्तिक वादातून हॉटेल संचालकावर धारदार शस्त्रानं सपासप वार
  • VIDEO: वैयक्तिक वादातून हॉटेल संचालकावर धारदार शस्त्रानं सपासप वार

    News18 Lokmat | Published On: Jun 22, 2019 10:31 AM IST | Updated On: Jun 22, 2019 10:31 AM IST

    उज्जैन, 22 जून: मध्य प्रदेशातील उज्जैन परिसरात मध्यरात्री हॉटेलच्या संचालकावर लाठ्यांसह धारदार शस्त्रानं वार करून जीवे मारण्याचा अज्ञातांनी प्रयत्न केला. अज्ञातांनी केलेल्या हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी