S M L

अनंत गीतेंना भाजपच्या उपोषण मंचावरून खाली उतरण्याचे उद्धव ठाकरेंकडून आदेश

शिवसेना-भाजप धुसपूस सुरूच असल्याची चर्चा पुन्हा सुरू झालीये. कारण दिल्लीत शिवसेना नेते आणि केंदीय मंत्री अनंत गीते भाजपच्या उपोषणाला बसल्यानं शिवसेनेत नाराजी आहे.

Sonali Deshpande | Updated On: Apr 12, 2018 01:15 PM IST

अनंत गीतेंना भाजपच्या उपोषण मंचावरून खाली उतरण्याचे उद्धव ठाकरेंकडून आदेश

12 एप्रिल : शिवसेना-भाजप धुसपूस सुरूच असल्याची चर्चा पुन्हा सुरू झालीये. कारण दिल्लीत शिवसेना नेते आणि केंदीय मंत्री अनंत गीते भाजपच्या उपोषणाला बसल्यानं शिवसेनेत नाराजी आहे. अनंत गीते हे भाजपच्या उपोषणाच्या मंचावरून तातडीने खाली आले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अनंत गीतेंना भाजपच्या उपोषणाच्या व्यासपीठावरून तातडीनं उठण्याचे आदेश दिले त्यानंतर गीते उपोषणातून बाहेर आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2018 01:15 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close