News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: वाराणसीत उद्धव ठाकरेंनी घेतलं कालभैरवाचं दर्शन
  • VIDEO: वाराणसीत उद्धव ठाकरेंनी घेतलं कालभैरवाचं दर्शन

    News18 Lokmat | Published On: Apr 26, 2019 08:46 AM IST | Updated On: Apr 26, 2019 08:49 AM IST

    वाराणसी, 26 एप्रिल: उद्धव ठाकरेंनी कालभैरव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी मनोभावे पूजा अर्चना केली. त्यांच्यासोबत यावेळी मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. पंतप्रधान मोदी वाराणसीतून शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी