S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • अयोध्येतील उद्धव ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद पाहा 'UNCUT'
  • अयोध्येतील उद्धव ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद पाहा 'UNCUT'

    Published On: Nov 25, 2018 12:14 PM IST | Updated On: Nov 25, 2018 12:40 PM IST

    अयोध्या, 25 नोव्हेंबर : आज सकाळी उद्धव ठाकरेंनी रामलल्ला मंदिरातून श्रीरामाचे दर्शन घेतलं. यावेळी रामजन्म मंदिर परिसरात शिवसैनिकांनी जोरदार घोषणा केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अयोध्यावारीवरच्या टीकेला त्यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. निवडणुकीच्यावेळी राम राम आणि नंतर आराम करतात. अनेक वर्ष झाली तरी आपल्या रामलल्लाचं मंदिर नाही बांधलं गेलं ही दुखाची गोष्ट आहे. तर राम मंदिरासाठी संसदेत कायदा केल्यास शिवसेना पाठीशी उभी राहिल अशा शब्दात त्यांनी राम मंदिर निर्मितीला पाठिंबा दिला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close