• होम
  • व्हिडिओ
  • दोन बैलांच्या धडकेच 6 महिन्याच्या बाळाचा मृत्यू, थरकाप उडवणारा CCTV
  • दोन बैलांच्या धडकेच 6 महिन्याच्या बाळाचा मृत्यू, थरकाप उडवणारा CCTV

    News18 Lokmat | Published On: Jul 15, 2019 07:52 AM IST | Updated On: Jul 15, 2019 07:52 AM IST

    हरियाणा, 15 जुलै : रस्त्याने दुचाकीवर जाणाऱ्या एका कुटुंबासोबत भीषण अपघात झाला आहे. समोर येणाऱ्या दोन बैलांनी बाईकला धडक दिली आणि त्यामुळे बाईक खाली कोसळली. बाईकवर पती पत्नी आणि त्यांचं 6 महिन्याचं बाळ होतं. समोरून आलेल्या बैलाने एवढ्या जोरात धडक मारली की या अपघातामध्ये 6 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर पत्नीचा पाय फ्रॅक्चर झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी