डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरकडून 5 हॅशटॅग

ट्विटरवर बाबासाहेबांना विशेष हॅशटॅगने अभिवादन करण्यात येत आहे.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 14, 2017 11:30 AM IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरकडून 5 हॅशटॅग

14 एप्रिल :  भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची तयारी पूर्ण झाली असून बाबासाहेबांना लाखोंच्या संख्येने अभिवादन केलं जाणार आहे. यात ट्विटरने देखील सहभाग घेतला असून ट्विटरवर बाबासाहेबांना विशेष हॅशटॅगने अभिवादन करण्यात येत आहे.

ट्विटरनं पाच हॅशटॅग तयार केले असून या पाचही हॅशटॅगनंतर ही इमोजी येणार आहे.

या पाच हॅशटॅगवर इमोजी

#AmbedkarJayanti

#अंबेडकरजयंती

Loading...

#DalitLivesMatter

#JaiBhim

#जयभीम

ट्विटर इंडियानं आपल्या अधिकृत अकाउंटवरुन एक व्हिडिओ ट्वीट करुन याविषयी माहिती दिली आहे. त्याचबरोबर, या संपू्र्ण आठवड्यात हे हॅशटॅग वापरावे असं आवाहन ट्विटर इंडियानं केलं आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2017 11:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...