19 वर्षांपूर्वी घराघरात हवी होती स्मृती इराणींसारखी सून

आज स्मृती इराणी एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जात असल्या तरी एक काळ असा होता जेव्हा त्या तुलसी या नावाने प्रसिद्ध होत्या.

  • Share this:

अमेठीतून निवडणूक लढणाऱ्या भाजप नेत्या स्मृती इराणी सध्या निवडणूक आणि प्रचारामुळे चर्चेत आहेत. सध्या राजकारणात असलेल्या स्मृती इराणी एकेकाळी घराघरांत तुलसी या नावाने परिचित होत्या. त्यांचे आताचे फोटो आणि राजकारण याबद्दल तर तुम्हाला माहिती मिळतेच. पण आता त्यांच्या अभिनयाच्या करिअरबद्दल माहिती देणारे काही फोटो पाहा.

क्योंकी सास भी कभी बहू थी या मालिकेतील हा फोटो आहे. यामध्ये स्मृती इराणी त्यांची सहकलाकार जया भट्टाचार्य सोबत दिसत आहे.

स्मृती इराणी यांनी इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते. यात त्यांनी मैत्रिणींसोबतचे जुने फोटोही शेअर केले होते.

क्योंकी सास भी कभी बहू थी यातील एका दृश्यात लीड स्टार मिहीर म्हणजेच अमर उपाध्याय यांच्यासोबत स्मृती इराणी. त्यावेळी तुलसी आणि मिहीर यांच्याकडे एक अनेकजण आदर्श जोडी म्हणून पाहत होते.

स्मृती इराणी यांनी इन्स्टाग्रामवरून पतिसोबतचा फोटो शेअर केला आहे. कार्यालयीन कामकाजातून वेळात वेळ काढून त्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात.

First published: April 13, 2019, 9:12 AM IST

ताज्या बातम्या