• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भरधाव कारची ट्रकला धडक, आगीत कार चालकाचा होरपळून मृत्यू
  • VIDEO: भरधाव कारची ट्रकला धडक, आगीत कार चालकाचा होरपळून मृत्यू

    News18 Lokmat | Published On: Jun 29, 2019 10:52 AM IST | Updated On: Jun 29, 2019 10:52 AM IST

    कानपूर, 29 जून: कानपूरमध्ये महामार्गावर अवैध पद्धतीनं उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कारनं धडक दिली. कारच्या धडकेमुळे ट्रकला भीषण आग लागली आणि कारही आगीच्या भक्ष्यस्थानी आली. या कारमध्ये असलेल्या तरुणाचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. या महामार्गावर अवैध पद्धतीनं ट्रक पार्किंगचं प्रमाण वाढत आहे. यामुळे होणाऱ्या दुर्घटनांचं प्रमाण वाढत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी