• होम
  • व्हिडिओ
  • ओव्हरटेक करणं बेतलं जीवावर! ट्रकनं दुचाकीला चिरडलं, दुर्घटनेचा CCTV VIDEO
  • ओव्हरटेक करणं बेतलं जीवावर! ट्रकनं दुचाकीला चिरडलं, दुर्घटनेचा CCTV VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 27, 2019 02:21 PM IST | Updated On: Sep 27, 2019 02:21 PM IST

    सूरत, 27 सप्टेंबर: ओवरटेक करण्याच्या नादात ट्रकखाली बाईकस्वार चिरडल्याची घटना घडली. ट्रकची बाईकला धडक दिल्यानं दुर्घटना घडली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी