• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: Triple Talaq Bill: असदुद्दीन ओवेसींना पूनम महाजन यांनी दिलं प्रत्युत्तर
  • VIDEO: Triple Talaq Bill: असदुद्दीन ओवेसींना पूनम महाजन यांनी दिलं प्रत्युत्तर

    News18 Lokmat | Published On: Jul 26, 2019 07:04 AM IST | Updated On: Jul 26, 2019 07:25 AM IST

    नवी दिल्ली, 26 जुलै: लोकसभेत गुरुवारी तिहेरी तलाकविरोधी विधेयकाला मंजुरी देण्यात आली. 303 विरुद्ध 82 मतांनी हे विधेयक मंजूर झालं. आता या विधेयकाची राज्यसभेत परीक्षा होणार आहे. विरोधकांनी या विधेयकातील तरतुदींवर आक्षेप घेत अनेक दुरुस्त्या सुचवल्या. पण त्या नामंजूर झाल्या. काँग्रेस, संयुक्त जनता दल आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी मतदानावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. दरम्यान तीन तलाकवर लोकसभेत असदुद्दीन ओवेस, आझम खान, पूनम महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. भाजप खासदार पूनम महाजन यांनी ओवेसींना खरमरीत प्रत्युत्तर दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading