• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO:11 हजार व्होल्ट तीव्र विजेच्या तारेला अडकलं चार्टर्ड विमान, त्यांनतर काय झालं तुम्हीच पाहा
  • VIDEO:11 हजार व्होल्ट तीव्र विजेच्या तारेला अडकलं चार्टर्ड विमान, त्यांनतर काय झालं तुम्हीच पाहा

    News18 Lokmat | Published On: Aug 27, 2019 03:24 PM IST | Updated On: Aug 27, 2019 03:24 PM IST

    लखनौ, 27 ऑगस्ट : दिल्लीहून अलिगडच्या दिशेनं प्रवास करणारं एक चार्टर्ड विमान कोसळल्याचं वृत्त समोर आलं आहे. मंगळवारी सकाळी हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार 11 हजार व्होल्ट तीव्रेतच्या विजांच्या तारांना धडकल्यानं विमानाचा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळेस विमानात एकूण सहा प्रवासी होते. सुदैवानं ते सर्वजण सुखरूप आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी