Elec-widget

मोदी सरकारची मोठी तयारी, दिल्ली ते मुंबई धावणार इंजिनरहित ट्रेन, 'इतक्या' तासाचा प्रवास

मोदी सरकारची मोठी तयारी, दिल्ली ते मुंबई धावणार इंजिनरहित ट्रेन, 'इतक्या' तासाचा प्रवास

ही ट्रेन वंदे मातरम एक्सप्रेससारखी असेल. राजधानी एक्सप्रेसची ही अपग्रेड सर्विस आहे.

  • Share this:

मुंबई, 29 मे : दिल्ला-वाराणसी मार्गावर वंदे मातरम एक्सप्रेस (Vande Bharat Express) म्हणजेच Train 18 च्या यशानंतर भारतीय रेल्वे आता इतर मार्गांवरही या ट्रेनचा उपयोग करणार आहे. Train18 आता दिल्ली ते मुंबई या मार्गांवर धावेल. अजून त्याचं नाव ठरलेलं नाही. सध्या 19 असं नाव दिलंय. ही ट्रेन वंदे मातरम एक्सप्रेससारखी असेल. राजधानी एक्सप्रेसची ही अपग्रेड सर्विस आहे. दिल्ली ते मुंबई ही ट्रेन 12 ते 14 तासात सफर करेल.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे ही ट्रेन 18 देशातली पहिली इंजिनरहित ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये ट्रेन 18चंच डिझाइन असेल. यात स्लिपर कोच तयार करण्याचा विचार सुरू आहे. रोलिंग स्टाॅक राजेश अग्रवाल यांच्या म्हणण्याप्रमाणे मोदी सरकारच्या मेक इन इंडियाच्या चेन्नई इथल्या इंटिग्रल कोच फॅक्टरी ( ICF )मध्ये ट्रेनचं डिझाइन केलं जाईल.

कॉमस्कोर मोबाईल रिपोर्ट : 'NEWS18 लोकमत'ची मोठी झेप, ABP माझा आणि दिव्य मराठीला टाकलं मागे

ट्रेन 19 ची खासीयत

राजधानी एक्सप्रेसप्रमाणे कुठलंही स्वयंचलित मशीन नसेल

Loading...

रेल्वेमध्ये नोकरीची संधी, 'इतक्या' पदांवर व्हेकन्सी, दिल्लीत पोस्टिंग

ही ट्रेन इंजिन रहित, स्वचलित असेल. प्रवासाची वेळ कमी होईल

या ट्रेनमध्ये अजिबात धक्के बसणार नाहीत

RBI पुढच्या महिन्यात व्याजांवर घेणार निर्णय, 'इतका' कमी होऊ शकतो तुमचा EMI

दरवाजे आपोआप उघडतील, पूर्ण सिल गँग वे असेल

मेट्रोप्रमाणे ड्रायव्हरचं केबिन असेल

रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा प्रवास 12 तास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यानंतर दिल्ली ते कोलकाता मार्गाचा अभ्यास केला जाईल.


पोलिसाच्या हातातली काठी झाली बासरी, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: train 18
First Published: May 29, 2019 05:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...