• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: वाहतूक कोंडीत शिरले दोन बैल आणि पुढे काय झालं तुम्हीच पाहा
  • VIDEO: वाहतूक कोंडीत शिरले दोन बैल आणि पुढे काय झालं तुम्हीच पाहा

    News18 Lokmat | Published On: Sep 12, 2019 01:43 PM IST | Updated On: Sep 12, 2019 01:43 PM IST

    गांधीधाम, 12 सप्टेंबर: भररस्त्यात गाड्यांच्या गर्दीत दोन बैल घुसल्यानं वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. चौकात बैलांना रस्त्यावरून बाजूला करताना वाहतूक पोलिसाचा अपघात झाला. या अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी