• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: गावी जाण्याच्या विचारात असाल तर थांबा, पुणे-बंगळुरू महामार्गावर TRAFFIC जाम
  • VIDEO: गावी जाण्याच्या विचारात असाल तर थांबा, पुणे-बंगळुरू महामार्गावर TRAFFIC जाम

    News18 Lokmat | Published On: Aug 6, 2019 09:52 AM IST | Updated On: Aug 6, 2019 09:55 AM IST

    पुणे, 06 ऑगस्ट : गेल्या 4 दिवसांपासून पावसाने संपूर्ण राज्यात हाहाकार माजवला आहे. याचा मोठा परिणाम रस्ते वाहतूकीवर झाला. सध्या पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याचा एक व्हिडिओ आमच्या हाती लागला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी