• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: फानी चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे किनाऱ्यावर आली कासवं
  • VIDEO: फानी चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे किनाऱ्यावर आली कासवं

    News18 Lokmat | Published On: May 3, 2019 02:22 PM IST | Updated On: May 3, 2019 02:22 PM IST

    ओडिशा, 3 मे: चक्रीवादळाचा मोठा तडाखा ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्याला बसला आहे. या वादळानंतर आता इथल्या कलिंगापट्टणम समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर कासवं आलेली पाहायला मिळाली. समुद्राला उधाण आलं असून अनेक कासवं किनाऱ्यावर धाव घेत होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading