• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: आझम खान यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी, यासोबत इतर टॉप 18 बातम्या
  • VIDEO: आझम खान यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Sep 6, 2019 08:42 AM IST | Updated On: Sep 6, 2019 08:42 AM IST

    मुंबई, 06 सप्टेंबर: समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांच्याविरुद्ध अटक वॉरन्ट जारी करण्यात आलं आहे. जया प्रदांबद्दलच वादग्रस्त वक्तव्य आणि इतर तीन प्रकरणी 16 ऑक्टोबरला रामपूर कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिले आहेत. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, राज्यासह अन्य बातम्यांचा वेगवान आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी