• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: दिल्लीत चार मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
  • VIDEO: दिल्लीत चार मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Sep 3, 2019 10:24 AM IST | Updated On: Sep 3, 2019 10:24 AM IST

    नवी दिल्ली, 03 सप्टेंबर: दिल्लीच्या सीलमपूर भागात जुनी चार मजली इमारत कोसळून दुर्घटना झाली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू तर चार जण जखमी आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देशविदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी