• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 26 सप्टेंबरपासून 5 दिवस बँका बंद, यासोबत इतर महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या
  • VIDEO: 26 सप्टेंबरपासून 5 दिवस बँका बंद, यासोबत इतर महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Sep 23, 2019 08:08 AM IST | Updated On: Sep 23, 2019 08:09 AM IST

    मुंबई, 23 सप्टेंबर: महिनाअखेरीस सरकारी बँकांचे कामकाज सलग 5 दिवस बंद राहणार आहे. 26 आणि 27 सप्टेंबरला बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. 28 आणि 29 शनिवार रविवार असल्यानं सुट्टी असल्यानं बंद राहणार आहेत. यासोबत राजकारणातील महत्त्वाचे अपडेट्स, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी