• होम
  • व्हिडिओ
  • मेट्रो स्थानकाजवळ फर्निचरच्या दुकानाला आग, यासोबत इतर 18 महत्त्वाच्या बातम्या
  • मेट्रो स्थानकाजवळ फर्निचरच्या दुकानाला आग, यासोबत इतर 18 महत्त्वाच्या बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jun 21, 2019 02:49 PM IST | Updated On: Jun 21, 2019 02:49 PM IST

    दिल्ली, 21 जून: दिल्लीतल्या कालिंदी कुंज मेट्रो स्टेशनजवळच्या जुन्या फर्निचरच्या दुकानाला आग लागली होती. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. या बातमी सोबतच इतर बातम्या अर्थात राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडींचा आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी