'या' देशांमध्ये होतो सर्वात जास्त आंबा, भारत-पाकिस्तान कितव्या नंबरवर?

आम्ही तुम्हाला आंब्याचं उत्पादन असणाऱ्या 9 देशांबद्दल सांगतोय. पाहा भारताचा कितवा नंबर आहे ते.

News18 Lokmat | Updated On: May 17, 2019 04:49 PM IST

'या' देशांमध्ये होतो सर्वात जास्त आंबा, भारत-पाकिस्तान कितव्या नंबरवर?

सध्या फळांच्या राजाचं आगमन बाजारात आणि घराघरांत झालंय.आंबाप्रेमी तर असंख्य जण आहेत. आम्ही तुम्हाला आंब्याचं उत्पादन असणाऱ्या 9 देशांबद्दल सांगतोय. पाहा भारताचा कितवा नंबर आहे ते.

नवव्या नंबरवर आहे बांग्लादेश. इथे दर वर्षी 11.5 लाख टन आंब्याची निर्मिती होते.

आठव्या नंबरवर आहे इजिप्त. इथे वर्षाला 12.5 लाख टन आंब्याचं उत्पादन होतं.

Loading...

ब्राझीलमध्ये दर वर्षी 14.5 लाख टन आंबे होतात. अमेरिका, युरोपमध्ये इथून आंबे जातात. आंबे उत्पादनात ब्राझील सातव्या नंबरवर आहे.

पाकिस्तान सहाव्या नंबरवर आहे. इथे 15 लाख टन आंब्याची निर्मिती होते.

सर्वात जास्त मुस्लीम संख्या असलेला इंडोनेशिया पाचव्या नंबरवर आहे. आंब्याचं उत्पादन दर वर्षी 21 लाख टन होतं.

मेक्सिकोमध्ये 22 लाख टन आंब्याची निर्मिती होते. या देशाचा नंबर चौथा आहे.

थायलंडचा आंब्याच्या निर्मितीत तिसरा नंबर लागतो. दर वर्षी 34 लाख टन आंब्याचं उत्पादन होतं.

सर्वात जास्त लोकसंख्या असलेला चीन आंब्याच्या उत्पादनात दुसऱ्या नंबरवर आहे. इथे 47 लाख टन आंबे तयार होतात.

आंब्याच्या उत्पादनात मुकुट आहे भारताच्या डोक्यावर. या यादीत भारताचा नंबर वन आहे. भारतात दर वर्षी 1.87 कोटी लाख टन आंबे होतात. भारत जगाच्या 41 टक्के आंब्याची निर्मिती करतो. 50 देशांमध्ये 5276.1 कोटी टन आंबे पाठवले जातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: fruitmango
First Published: May 17, 2019 04:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...