या आहेत भारतातल्या 10 सगळ्यात श्रीमंत महिला !

  • Share this:

कोटक वेल्थ मॅनेजमेंट आणि हुरूनची लीडिंग वेल्दी वुमन 2018च्या लिस्टनुसार भारताची सगळ्यात श्रीमंत महिला आहेत गोदरेच्या स्मिता कृष्णा गोदरेज. स्मिता यांच्याकडे 37,570 कोटी रुपयांची संपत्ती आहे. स्मित कृष्णा गोदरेज इंडस्ट्रीजच्या बोर्डवर आहेत. त्यांची गोदरेज ग्रुपमध्ये मोठी हिस्सेदारी आहे. सगळ्या श्रीमंत महिलांच्या यादीत त्यांचे नाव प्रथम आहे.

28 व्या वर्षी एचसीएल ग्रुपचा हिस्सा बनलेल्या रोशनी नादर या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला आहेत. त्यांच्याकडे 30,200 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते एचसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालिका आहेत. याशिवाय त्या शिव नादर फाउंडेशनच्या मुख्याधिकारी आहेत.

बीसीसीएलच्या इंदू जैन या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांच्याकडे 26,240 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्या टाइम्स समूहाच्या अध्यक्ष आणि टाईम्स फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत.

यादीत चौथ्या क्रमांकाचे स्थान मिळालंय ते बायोकॉनच्या संस्थापक आणि एमडी किरण मजूमदार शा यांना. त्यांच्याकडे 25,790 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

भारतातील पाचव्या क्रमांकाची श्रीमंत स्त्री म्हणून एचसीएलच्या किरण नादर यांचे नाव आहे. त्यांच्या एकूण संपत्तीच्या बाबतीत 20,120 कोटींचा अंदाज लावला गेला आहे. या यादीत केवळ 8000 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या या महिलांचा समावेश आहे.

Loading...

दुसरीकडे, जर आपण सहाव्या क्रमांकाची चर्चा केली, तर यूएसव्हीच्या लीना गांधी तिवारीचे नाव या यादीत आहे. त्यांच्याकडे एकूण 10,730 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सातव्या स्थानावर जेएसडब्ल्यू स्टीलच्या संगीता जिंदाल यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे 10,450 कोटी रुपयांची संपत्ती आहे. जश्री उल्लाल आठवा, अनु आगा नवेन आणि श्रद्धा अग्रवाल यादीत दहाव्या स्थानावर आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 15, 2018 10:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...