Elec-widget

जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपन्या, ज्यांची मिनिटाची कमाई आहे 15 कोटींपेक्षा जास्त!

जाणून घेऊया अशा कंपन्यांबद्दल ज्या दर मिनिटाला आणि दिवसाला कोट्यवधी रुपये कमवतात.

  • Share this:

जगातील अनेक मोठ्या कंपन्यांचा व्यवसाय छोट्या देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे. चला जाणून घेऊया अशा कंपन्यांबद्दल ज्या दर मिनिटाला आणि दिवसाला कोट्यवधी रुपये कमवतात.

एका मिनिटात सर्वाधिक कमाई करणार्‍या कंपन्यांपैकी पहिले नाव सौदी अरेबियाची कंपनी अरामकोचं आहे. एका दिवसात 21.58 अब्जपेक्षा जास्त कमाई करणार्‍या या कंपनीची मिनिटांची कमाई 15 कोटींपेक्षा जास्त आहे.

टेक कंपनी अॅप्पलदेखील जगातील बड्या कंपन्यांपैकी एक आहे. एका मिनिटात अॅप्पलची कमाई 80.63 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. तर अॅप्पल एका दिवसात 11.16 अब्ज रुपयांपेक्षा जास्त आहे.

दर मिनिटाला सर्वाधिक काम करणार्‍या कंपन्यांमध्ये चीनचे औद्योगिक व वाणिज्य बँक असं नाव आहे. ही बँक दर मिनिटाला 60.95 लाख  कमावते. एका दिवसात 8.77 अब्ज रुपये कमाई करते.

या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे नाव आहे. सॅमसंग दर मिनिटाला 54.03 लाख आणि दिवसाला 7.78 अब्ज रुपये कमावते.

Loading...

चीनची आणखी एक बँक पाचव्या स्थानावर आहे. बँक ऑफ चायना कन्स्ट्रक्शन (सीसीबी) असं या कंपनीचं नाव आहे. सीसीबी दर मिनिटाला 52.14 लाख आणि दिवसभरातचीनची आणखी एक बँक पाचव्या स्थानावर आहे. बँक ऑफ चायना कन्स्ट्रक्शन (सीसीबी) असं या कंपनीचं नाव आहे. सीसीबी दर मिनिटाला 52.14 लाख आणि दिवसभरात 7.50 रुपये कमावते. 7.50 रुपये कमावते.

चीनची आणखी एक बँक पाचव्या स्थानावर आहे. बँक ऑफ चायना कन्स्ट्रक्शन (सीसीबी) असं या कंपनीचं नाव आहे. सीसीबी दर मिनिटाला 52.14 लाख आणि दिवसभरात 7.50 रुपये कमावते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2019 09:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...