• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: टीम इंडियाच्या विजयासाठी चाहत्यांचं होमहवन
  • VIDEO: टीम इंडियाच्या विजयासाठी चाहत्यांचं होमहवन

    News18 Lokmat | Published On: Jun 5, 2019 12:54 PM IST | Updated On: Jun 5, 2019 12:54 PM IST

    मुंबई, 5 जून: आठवड्याभरापासून वर्ल्डकप सुरू झाला आहे. मात्र आज भारताची पहिली मॅच दक्षिण आफ्रिकेविरोधात असल्यानं देशभरात विविध ठिकाणी होमहवन केले जात आहे. पहिली मॅच यशस्वीपणे जिंकावी यासाठी साकडं घातलं जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी