• होम
  • व्हिडिओ
  • TikTokसाठी काही पण! तरुणानं VIDEO शूट करण्यासाठी जीप दिली पेटवून
  • TikTokसाठी काही पण! तरुणानं VIDEO शूट करण्यासाठी जीप दिली पेटवून

    News18 Lokmat | Published On: Sep 3, 2019 12:19 PM IST | Updated On: Sep 3, 2019 12:49 PM IST

    राजकोट, 03 सप्टेंबर : टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी तरुणाचे कारलाच आग लावल्याचा धक्कादयक प्रकार उघडकीस आला आहे. अग्निशमन दलाच्या कार्यालयाबाहेरच हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी