• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: बुरहान वाणीच्या साथीदाराचा खात्मा, चकमकीचा EXCLUSIVE VIDEO
  • VIDEO: बुरहान वाणीच्या साथीदाराचा खात्मा, चकमकीचा EXCLUSIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 3, 2019 03:05 PM IST | Updated On: May 3, 2019 03:05 PM IST

    जम्मू-काश्मीर, 3 मे: शोपियानमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली यामध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. शोपियानमधील एक्स्क्लुझिव्ह दृष्य न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत.बुरहान वाणीच्या गँगमधील लतिफ टायगर या बड्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी